श्वेताम्बरः श्वेतवपुः किरीटी चतुर्भुजो दैत्यगुरुः प्रशान्तः । हयाधिरूढोऽमृतशास्त्रपाणिः प्रसन्नदृष्टिर्वरदस्तु मह्यम ।।

शुक्र मंत्राचे फायदे: सुखी वैवाहिक जीवन.
जप संख्या आणि वारंवारता: दररोज 1 माळ. शुक्र यंत्रासमोर मंत्राचा जप करा. रोजच्या नित्यकर्मानंतर सकाळी मंत्राचा जप करावा.