पीताम्बरः पीतवपुः किरीटी चतुर्भुजो देवगुरुः प्रशानतः । गजाधिरुढो जलजातहस्तो मेधानिधः स्याद् वरदस्तु मह्यम् ।।

गुरू मंत्र कशासाठी: सत्ता आणि अधिकारासाठी.
जपाची संख्या आणि वारंवारता: दररोज 1 माळ. गुरू यंत्रासमोर मंत्राचा जप करा. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर ताजातवाना होऊन मंत्राचा जप करावा.