श्वेताम्बरः श्वेतविभूषणश्च श्वेतद्युतिर्दण्डधरो द्विबाहुः । चन्द्रोऽमृतात्मा वरदः किरीटी मयि प्रसादं विदधातु देवः ।।

चंद्र मंत्र कशासाठी: ज्ञान प्राप्तीसाठी.
जपाची संख्या आणि वारंवारता: दररोज 1 माळ. चंद्र यंत्रासमोर मंत्राचा जप करा. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर ताजातवाना होऊन मंत्राचा जप करावा.