पीताम्बरः पीतवपुः किरीटी चतुर्भुजो दण्डधरश्च हारी । चर्मासिधृक् सोमसुतो धनुष्मान् सिंहाधिरुढो वरदो बुधश्च ।।

बुध मंत्र कशासाठी: बुद्धिमत्तेसाठी.
जपाची संख्या आणि वारंवारता: दररोज 1 माळ. बुध यंत्रासमोर मंत्राचा जप करा. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर ताजातवाना होऊन मंत्राचा जप करावा.